श्री. देव पुरुषोत्तम मंदिर,गवाण

श्री. देव पुरुषोत्तम मंदिर गवाणवाडी येथे आहे. हे भारद्वाज गोत्रियांचे कुलदैवत आहे. मंदिर प्रशस्त आहे. बाजुला ओढा आहे. येथील वातावरण रमणीय व थंडगार आहे. परुळे बाजारपेठेपासुन साधारण २ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. 

 

11817088_10200741151687452_2345296005835415206_n.jpg 11813444_10200741151367444_8084799023253399891_n.jpg

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.