आजपेवाडी येथे ग्रामस्थांच्या सहभागातुन श्रमदानाने पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. या बंधा-यामुळे जमिनीतील पाणी साठा वाढण्यास मदत झाली आहे तसेच मातीची धुप देखील थांबली आहे. आजुबाजुच्या बागायतदाराना व शेतक-याना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले.