उपक्रम

गांडुळ खत युनिट

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गांडुळखत युनिट्स बांधुन देण्यात आली.

कोंबड्यांचे वाटप

शासनाच्या १५% मागासवर्ग निधीतुन कोंबड्यांचे वाटप करण्यात आले.

WaterBed चे वाटप

शासनाच्या ३% अपंग निधी योजनेंतर्गत अपंगांना Waterbeds चे वाटप करण्यात आले.

पशुखाद्य व साहित्य वाटप

कामधेनु दत्तकग्राम योजनेंतर्गत पशुखाद्य व साहित्य वाटप करण्यात आले.

रोप लागवड

शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत आवारात रोपांची लागवड केली. 

रोप वाटप

शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात  आले.

निर्धुर चुल वाटप

शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत निर्धुर चुलींचे वाटप करण्यात आले. त्यातुन गृहिणींचे आरोग्यमान व राहणीमान सुधारण्यास मदत होइल. 

गांडुळ खत प्रकल्प

शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत गांडुळ खत प्रकल्प उभारण्यात आला. गांडुळ खताचा शेती/बागायतीला फायदा होइल व  सेंद्रिय शेतीस (Organic Farming)  ला चालना मिळेल. तसेच गांडुळ खत प्रकल्पातुन रोजगार निर्मीती देखील होइल.

शेगडी वाटप

शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत शेगडी वाटप करण्यात आले.

कापडी पिशव्या वाटप

शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होउन प्रदुषण कमी होण्यास व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.

Pages

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.