
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेगुले ग्रामपंचायत परुळे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण जनजागृती कार्यक्रम अंतर्गत परुळे आदी नारायण मंदिर येथे वनराई बंधारा घालण्यात आला यावेळी फळ संशोधन केंद्र चे अधिकारीडॉ. एम एस गवाणकर
सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला
तसेच केंद्रातील इतर अधिकारी व कर्मचारीडॉ. व्ही एस देसाई
डॉ. बी जी ठवरे श्री एस एस कोळसुलकर डॉ. एम. पी. सणस
श्री एल एस खापरे श्री पी एम तल्हा
श्री ए जी साटेलकर श्री. एस एस म्हापुसकर श्री व्ही एन गेडाम
श्री गावडे, श्री. पाल्येकर परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबड पालकर सदस्य प्रदीप प्रभू अभय परुळेकर प्राजक्ता पाटकर सुनाद राऊळ ग्रामसेवक शरद शिंदे कोतवाल श्री. वरक ग्रामपंचायत कर्मचारी दीपक दाभोलकर आदी उपस्थित होते.