उपक्रम

बायोगॅस प्रकल्प

शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत बायोगॅस संयंत्र बांधण्यात आले. यामुळे इंधनाचा खर्च व वृक्षतोड आटोक्यात आणण्यास मदत झाली. बायोगॅस मधुन बाहेर पडणा-या मळीचा झाडांना खत म्हणुन उपयोग होतो तसेच त्यातुन वाळवीचा प्रादुर्भाव होत नाही.

आजपेवाडी बंधारा

आजपेवाडी येथे ग्रामस्थांच्या सहभागातुन श्रमदानाने पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. या बंधा-यामुळे जमिनीतील पाणी साठा वाढण्यास मदत झाली आहे तसेच मातीची धुप देखील थांबली आहे. आजुबाजुच्या बागायतदाराना व शेतक-याना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले.

वनराई बंधारा

ग्रामस्थांच्या सहभागातुन श्रमदानाने पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. या बंधा-यामुळे जमिनीतील पाणी साठा वाढण्यास मदत झाली आहे तसेच मातीची धुप देखील थांबली आहे. आजुबाजुच्या बागायतदाराना व शेतक-याना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले.

दिनदर्शिका प्रकाशन

ग्रामपंचायतीने सन २०१५ सालात स्वत:ची दिंनदर्शिका प्रकाशित करुन वेगळा उपक्रम राबविला. यात सर्व माहिती संकतील करुन ग्रामस्थांना उपयोगी पडेल असा उपक्रम राबवला.

xlarge_dindrshikaa_2.jpg

परुळे शाळा न.३ येथे बायोगॅस प्रकल्प

राष्ट्रीय मतदार दिवसानिमीत्त मतदान कार्ड वाटप

बालविवाह विरोधी जनजागृती व्हॅनचा शुभारंभ

महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन

पल्स-पोलिओ लसिकरण

मोफत नेत्रतपासणी शिबीर

Pages

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.