राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रथम पुरस्कार

ग्रामपंचायत परुळेबाजार
ता. वेंगुर्ला . ग्रामपंचायत  परुळे बाजार सन २०१९-२० राज्यात द्वितीय  रक्कम रू=२५००००० (पंचवीस लाख)तर ग्रामपंचायत सन २०२०-२१व२१-२२ (एकत्रित अभियान) यात राज्यात प्रथम क्रमांक पटकावले
आहे.रक्कम रू= ४०००००० (चाळीस लाख)क्रमांक प्राप्त केलेला असून संत एकनाथ रंगमंदिर, नवीन
उस्मानपुरा, पन्नालाल नगर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमांत पुरस्कार वितरित करण्यात आले आहेत.
यावेळी अब्दुल सत्तार मंत्री अल्पसंख्यांक विकास, औकाफ,
पणन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पती संभाजी नगर,गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण इतर मागास बहुजन
कल्याण मंत्री, भगवान कराड,राज्यसभा सदस्य
संदिपान भुमरे, लोकसभा सदस्य डॉ. कल्याण काळे,
लोकसभा सदस्य सतिश चव्हाण,विधानसभा सदस्य,
राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातील ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला, ग्रामपंचायत बापङॅ निरवडे या पंचायतींनी बाजी मारती त्यांना पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.विक्रम काळे,विधानसभा सदस्य शिरसाट,विधानसभा सदस्य प्रशांतविधानसभा सदस्य, प्रदिप जस्त विधानसभा सदस्य रमेश बोरनारे विधानसभा सदस्य उदयसिंगराजपूत विधानसभा सदस्य संजय
खंदारे, प्रधान सचिव पाणी पुरवठाविभाग एकाहवते
प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत
राज विभाग श्री.ई. रविंद्रन अभियान
संचालक स्वच्छ भारत मिशन (ग्रा).श्री खदान अतिरिक्त अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन (ग्रा)
आदी उपस्थित होते.संत ग्रामस्वच्छता
अभियान सन २०१९-२० मध्ये
जिल्ह्यातील व ग्रामपंचायत परुळेबाजारपाची
निवड झाली होती. यांची तपासणी
राज्यस्तरावरून करण्यात आली होती.
या अभियानात राज्यस्तरावर ग्राम-
पंचायत बापर्डे ला प्रथम क्रमांक तर
परुळेबाजार ग्रामपंचायतीला व्दितीय
क्रमांक प्राप्त झाला आहे. तर संत
गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
सन २०२०-२१ व २१-२२ ( एकत्रित
अभियान) मध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचा
यत परुळेबाजार व ग्रामपंचायत निरवडे
यांची निवड झाली होती. यांची तपासणी
राज्यस्तरावरून करण्यात आली होती.
या अभियानात राज्यस्तरावर ग्रामपं
चायत परुळेबाजार ला प्रथम क्रमांक
तर निरवडे ग्रामपंचायतीला वंसतराव
नाईक पाणी गुणवत्ता व सांडपाणी
व्यवस्थापन मध्ये यश प्राप्त झाले
आहे. यश प्राप्त झालेल्या ग्रामपंचा
यतीचा संत एकनाथ रंगमंदिर, नवीन
उस्मानपुरा, पन्नालाल नगर, छत्रपती
संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमांत सन्मान करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांत प्रजित नायर
तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी
मा.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्री. अनिल पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा 
परिषद सिंधुदुर्ग, शिवराज राठोड, ग्रामसेवक बापर्डे, शरद शिंदे, ग्रामसेवक परुळेबाजार यांनाही या कार्यक्रमात अभियान प्रभावी नियोजन,अमंलबजावणी व अभियानात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला आहे..यावेळी परुळे बाजार ग्रामपंचायती ने पुरस्कार स्विकारताना अभियान कालावधित असलेले ग्रामपंचायत कार्यकारणी व विद्यमान ग्रामपंचायत कार्यकारनी तसेच सर्व स्तरातून प्रतिनिधी याना सन्मान दिला आह़े

 

Tags: 

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.