शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होउन प्रदुषण कमी होण्यास व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.
Parule,Vengurla