शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत गांडुळ खत प्रकल्प उभारण्यात आला. गांडुळ खताचा शेती/बागायतीला फायदा होइल व सेंद्रिय शेतीस (Organic Farming) ला चालना मिळेल. तसेच गांडुळ खत प्रकल्पातुन रोजगार निर्मीती देखील होइल.
Parule,Vengurla