१ |
अश्वीनी अनिरुध्द्द नेवाळकर |
२ |
स्नेहा सतिश पेडणेकर |
३ |
शिल्पा शिवाजी चिपकर |
४ |
प्रणिता पांडुरंग तांडेल |
५ |
सुहासिनी भालचंद्र पाटील |
६ |
सानिका बाळकृष्ण आरोलकर |
७ |
लक्ष्मी नारायण नेवाळकर |
८ |
श्वेता संतोष रेडकर |
९ |
प्रतिभा प्रेमानंद नाईक |
१० |
प्राजक्ता उमाकांत चिपकर |
११ |
शारदा शरद चिपकर |
या बचतगटाला उत्कृष्ट बचतगटाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे. हा बचतगट काथ्याव्यवसाय करत आहे. तसेच फणसाचे वेफर्स बनविणे, कॅटरिंग ची कामे घेणे इत्यादि मधुन महिला आपला आर्थिक विकास साधत आहेत.