बचतगट

परुळेबाजार ग्रा.पं.कार्यक्षेत्रात एकुण २५ बचत गट असुन बचत गटाच्या माध्यमातुन महिला सक्षम होत आहेत. सर्व महिला बचत गटातिल महिला विविध प्रशिक्षणे, माहिती च्या माध्यमातुन स्वयंपुर्ण होत आहेत. परुळे कर्लीवाडी येथील “ सिध्दी स्वयंसहायता बचत गटाला” उत्कृष्ट बचत गटाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे. बचतगट काथ्याव्यवसाय करित आहेत. बचत गटातिल महिला “न्याहरीनिवास केंद्रामध्ये” जेवण बनविण्यचे काम करुन आपली आर्थीक उन्नती साधत आहेत. बचत गटाच्या महिला फणसापासुन वेफर्स तयार करणे, कुक्कुटपालन, कॅटरिंग आदी व्यवसायाच्या माध्यमातुन रोजगाराचे साधन उपलब्ध करित आहेत. बांबुपासुन विविध टिकाऊ वस्तु तयार करणे हे काम करतात . राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान महाराष्ट्र राज्याच्या गावपातळीवरील पहिला कार्यक्रम करण्याचा मान परुळेबाजार ग्रामपंचायतीला मिळाला आहे.

साहिल स्वंयसहायता बचत गट,गवाण-सावंतवाडा

राधिका बाळकृष्ण सावंत

उर्मिला अनिल सावंत

रत्नप्रभा रविंद्र सावंत

निकिता नितिन सावंत

अनिता अनाजी सावंत

सुमित्रा भोळु सावंत

सुप्रिया सदानंद सावंत

Tags: 

येसु आका स्वंयसहायता बचत गट,गवाण

वनिता जयप्रकाश दाभोलकर

उज्वला उदय दाभोलकर

तेजस्वी तातोबा दाभोलाकर

श्रध्दा श्रीकंत दाभोलकर

वैशाली विश्वनाथ दभोलाकर

प्रतिक्षा प्रकाश दाभोलकर

स्वाती सखाराम दाभोलाकर

Tags: 

श्री कुलस्वामी स्वंयसहायता बचत गट,गवाण

श्रृती सुनिल मेस्त्री

सरस्वती गणपत मेस्त्री

अरुणा आनंद मेस्त्री

जयश्री पुरुषोत्तम जुवेकर

सुषमा आनंद जुवेकर

दर्शना दशरथ मेस्त्री

दिपाली दिलीप मेस्त्री

Tags: 

पार्वती देवी स्वंयसहायता बचत गट,गवाण

विद्या गुरुनाथ दाभोलकर

सविता सदानंद दाभोलकर

सुजाता दशरथ दाभोलकर

सत्यवती मधुसुदन दाभोलकर

महानंदा गोपाळ दाभोलकर

विनया विठोबा दाभोलकर

सुनिता अंकुश दभोलकर

Tags: 

विठ्ठल रखुमाई स्वंयसहायता बचत गट,महाकडाम

प्रिती प्रकाश तुळसकर

सुचिता पुंडलिक खडपकर

प्रांजली शांताराम पेडणेकर

शलाका शंकर राठीवडेकर

भारती शांताराम पेडणेकर

संगिता विद्याधर तुळसकर

प्रणाली प्रकाश खडपकर

Tags: 

सातेरी स्वंयसहायता बचत गट,कर्ली

मनिषा महादेव दुधवडकर

प्रगती पुरुषोत्तम करंगुटकर

दर्शना दत्ताराम पेडणेकर

स्नेहा संजय दुधवडकर

शीतल शामसुंदर मळेकर

शुभांगी शशिकांत करंगुटकर

निशा दयांवत चिपकर

Tags: 

कोरजाई स्वंयसहायता बचत गट, कोरजाई-आनंदवाडी

विद्या विनोद राठीवडेकर

मंगला मोहन बोवलेकर

सुचिता रामदास राठीवडेकर

सविता बाळा बोवलेकर

शोभना रविंद्र राठीवडेकर

सुशिला पांडुरंग राठीवडेकर

अनिता आनंद सारंग

Tags: 

महालक्ष्मी स्वंयसहायता बचत गट कर्ली

रक्षिता रोहिणीकांत गोवेकर

सिमित्रा सुमन चिपकर

करिश्मा काशिनाथ दुधवडाकर

स्नेहा नारायण दुधवडकर

अर्चना कृष्णा मळेकर

शर्मिला संतोष तळेकर

निलकमल मंगेश मळेकर

Tags: 

ओंकार स्वंयसहायता बचत गट कर्ली

प्रगती गोविंद पिंगुळकर

कोमल कृष्णा करलकर

प्रगती प्रविण करलकर

शुभांगी देऊ तुळसकर

सविता भालचंद्र करलकर

सुनंदा वासुदेव करलकर

मनिषा दौलत करलकर

Tags: 

संतोषी माता स्वंयसहायता बचत गट कर्ली

शुभांगी सुभाष मयेकर

विजया रमेश तुळसकर

भारती तुकाराम माडये

कल्पना गणपत मांजरेकर

असुमती शांताराम तुळसकर

अर्चना शामसुंदर पिंगुळकर

वनिता वसंत आंबेरकर

Tags: 

Pages

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.