शाळा
येथील अंगणवाडीला राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान अंतर्गत पुरस्कार मिळाला आहे.
सरपंच श्री.प्रदिप प्रभू यांच्या संकल्पनेतील आदर्श शाळा परुळे नं.३ च्या रुपाने आकार घेत आहे. या शाळेत बोलक्या भिंती, किचन शेड, बायोगॅस ,गांडूळखत प्रकल्प असे प्रकल्प साकारत आहेत. हि शाळा आदर्श शाळा करण्याचा त्यांचा मानस आहे.
▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by
WeebPal.